Skip to content
logo final

SHRI VASANTRAO BANDUJI PATIL TRUST’S

APPASAHEB BIRNALE COLLEGE OF EDUCATION, SANGLI

B.Ed & M.Ed

Shinde Mala, Near Railway Station, Sangli (M.S.) 416 416 (0233) 2313333 Fax 2313366

Approved by NCTE New Delhi and Govt. of Maharashtra, Affiliated to Shivaji University Kolhapur, Accredited by NAAC with “B” Grade and 2.14 CGPA till 2029

NAAC-02-1

NCTE Code No: B.Ed APW06146 / 123759

NCTE Code No : M.Ed APW07910 / 125233 / 123759

“आप्पासाहेब बिरनाळे (बी.एड.,एम.एड) कॉलेजमध्ये एम.एड. सीईटीसंबंधी एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न “

“आप्पासाहेब बिरनाळे (बी.एड.,एम.एड) कॉलेजमध्ये एम.एड. सीईटीसंबंधी एकदिवशीय मार्गदर्शन कार्यशाळा
संपन्न “* सांगली.
वसंतराव बंडुजी ट्रस्ट,संचलित आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन,सांगली. येथे दोन वर्षीय एम .एड. या अभ्यासक्रमासाठी दिनांक 25 मार्च 2026 या दिवशी ऑनलाईन सीईटी होणार आहे. ही सीईटी देऊन एम .एड. प्रवेशास इच्छुक प्रशिक्षणार्थी साठी महाविद्यालयाने एक दिवशीय मोफत एम एड.सीईटी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाच्या उप -प्राचार्या डॉ.डी.एस ,बिरनाळे, सहा.प्रा.एस. व्ही. चांदणे , सहा.प्रा.पाटोळे व्ही.एन. सहा. प्रा. होनमाने पी.पी. सहा. प्रा.एस. जी. माने . यांनी सकाळी 11.00 ते 3.30 p.m.पर्यंत मार्गदर्शन केले.सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
महाविद्यालयाचे उप -प्राचार्याडॉ.डी.एस ,बिरनाळे, यांनी कार्यशाळेमध्ये सहभागी विद्याध्यांचे स्वागत करून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेसाठी उपस्थित प्रशिक्षणार्थीनी आपल्या मनोगतातून एम.एड.सीईटी
मार्गदर्शन कार्यशाळा अत्यंत उपयुक्त असल्याचे नमूद केले.
शैक्षणिक तत्वज्ञान, शैक्षणिक समाजशास्त्र -सहा.प्रा.एस.व्ही.चांदणे , शैक्षणिक मानसशास्त्र, शैक्षणिक मूल्यमापन व संख्यांशास्त्र – सहा.प्रा.पाटोळे व्ही.एन, शालेय प्रशासन व व्यवस्थापन -सहा. प्रा. होनमाने पी.पी., माहिती व तंत्रज्ञान आणि संशोधन अभियोग्यता – सहा. प्रा.एस. जी. माने .या क्षेत्राशी संबंधित विविध तज्ञांनी केलेले मार्गदर्शन आम्हाला सीईटी परीक्षेमध्ये अधिकाधिक मार्क मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा आशावाद कार्यशाळेस उपस्थित प्रशिक्षणार्थिनी व्यक्त केला. कार्यशाळेमध्ये सुमारे 22 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.यासाठी संस्थेचा नेहमी पाठिंबा असतो