“आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. मधील विद्यार्थ्यांचे नुकत्याच झालेल्या “सेट” परीक्षेत विविध विषयात स्पृहनीय यश” सांगली दि. 30/08/2025
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली. मधील विद्यार्थ्यांचे नुकत्याच झालेल्या “सेट” परीक्षेत विविध विषयात स्पृहनीय यश संपादन केले. यामध्ये अनुक्रमे 1)भाग्यश्री अनिल मनुरे – शिक्षणशास्त्र 2) चैताली बबन गायकवाड – शिक्षणशास्त्र 3) सोनाली बेनाडे -पाटील – गणित 4)स्वप्नाली वडेर – समाजशास्त्र 5)सानिया समीर रंकाळे * शिक्षणशास्त्र*
6) प्रणया पाटील * शिक्षणशास्त्र
या गुणवंत्ताधारक विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.यामध्ये महाविद्यालयातील मार्गदर्शक प्राध्यापकांनी सेट, नेट च्या ऑनलाईन क्लास मध्ये घेतलेल्या कष्टाला व विद्यार्थ्यांनी अतिशय चिकाटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे स्पष्टपणे जाणवते या मुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आप्पासाहेब बिरनाळे महाविद्यालयाचा नावलौकिक वाढताना दिसत आहे. यामागे सर्व प्राध्यापक,प्रशासन व संस्था यांचा मोलाचा वाटा आहे.
